शेतीप्रधान देशातला शेतीप्रधान समाज . निसर्गाच्या सानिध्यात सर्वस्वी निसर्गावर अवलंबून शेतकऱ्यांचे जीवन सुमारे साडे आठशे वर्षांचा इतिहास . साडेसात शतके तर संपूर्णतः शेताच्या बांधावर सिमीतच . या कष्टप्रद साडेसातीतून समाजाला बाहेर काढले असेल तर आण्णासाहेब , कै . विश्रामकाका , पाटीलवाडीकर कै . नादरखेडेकर , कै . फकीरा काका या आणि त्यांचे सहकारी थोर विभूती […]
