KDP Pune Ambulance Service

Founder President of Suyash Group of Companies, Suyara Industries Pvt Ltd, GCCA President, Mr. R. Y. Patil, on the occasion of Brahmin Purikar’s birthday, in the memory of Rajendrabhai Yashwant Patil, donated 5 lakh rupees for Kedareshwar Pratishthan Pune ambulance service

नसुयश ग्रुप ऑफ कंपनीज, सुयारा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक अध्यक्ष, GCCA प्रेसिडेंट, श्री आर .वाय. पाटील साहेब, ब्राह्मण पुरी कर, यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे दिवंगत ज्येष्ठ बंधू कै. राजेंद्रभाई यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ सामाजिक योगदान म्हणुन भरिव सहकार्य व केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे रुग्णवाहिका सेवेसाठी पाच लाख रुपयांची देणगी

आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी नेहमीच चांगलं करण्यासाठी सकारात्मक उद्देश ठेवत नेहमीच जेव्हा गुजर समाजाच्या विकासासाठी व उत्थानासाठी तत्पर असणारे ज्येष्ठ समाजसेवी व व्यावसायिक श्री आर वाय पाटील साहेब यांच्यातर्फे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाच्या साठी अनमोल योगदान देण्यात आले आहे त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार.

श्री आर वाय पाटील साहेब हे पुणे येथील सुयश ग्रुप ऑफ कंपनीज, सुयश ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड,सुयारा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, मास डायकेम प्रायव्हेट लिमिटेड, एक्सप्लीसीट केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड,सुयश स्पेशालिटी इंजीनियरिंग , पँपकेम इंटरनॅशनल अमेरिका , या देशापरदेशात स्थापित कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असल्याने औद्योगिक क्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त केलेला आहे.

संतुलित,, सकारात्मक आणि आरोग्यमय जीवन पद्धतीत विश्वास ठेवणारे श्री आर वाय पाटील साहेब यांनी औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्यासह समाजाच्या विविध संस्थांमध्ये कार्य करत नेहमीच नागरिकांमध्ये व आपल्या समाज बांधवांमध्ये सकारात्मक बदल व विचारशैली रुजवण्यासाठी मोटिवेशनल स्पीच द्वारे अनेक तरुणांना इन्स्पायर केलेले आहे.
आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त आपले सामाजिक योगदान म्हणून त्यांनी खालील प्रमाणे समाज विकासासाठी सहकार्य व देणगीची घोषणा केली आहे

1) आपले जेष्ठ बंधू दिवंगत राजेंद्रभाई यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे द्वारा नियोजित रुग्णवाहिका सेवेसाठी पाच लाख रुपयांची भरीव देणगी देऊन , सदर रुग्णवाहिके मध्ये सर्व अत्याधुनिक इक्विपमेंट बसवून ती समाज बांधवांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस व सेवा ह्यासाठी मनःपुर्वक आभार.

2) त्यांचे ज्येष्ठ बंधू दिवंगत राजेंद्रभाई यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ,, GCCA/VSGGM/ KDPकार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सहयोग
आपल्या लेवा गुजर समाज बांधवांच्या सेवेसाठी उपलब्ध केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे(KDP), जेम्स चेंबर ऑफ कॉमर्स (GCCA) असोसिएशन, विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळ (VSGGM)
या संस्थांच्या सुलभ व समन्वयासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यालयासाठी in the loving memory of his late brother Shri. Rajendra bhai, त्यांनी पुणे येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आपल्या कार्यालयाचा एक भाग साधारण २ बिएचके फ्लॅट हा या संस्थांच्या वापरासाठी दिलेला असून या साठी लागणारा फर्निचर व इतर सर्व खर्च हे ते स्वतः करणार आहेत जेणेकरून या ठिकाणी आपल्या समाजातील व्यवसायासाठी इच्छुक असणारे सामाजिक कार्य असणारे त्याचप्रमाणे नोकरीच्या शोधात असणारे समाज बांधव यांची एकत्रित माहिती गोळा करून ती आपल्या समाज बांधवांच्या व समाजाच्या विकासासाठी योग्य पद्धतीने तिचा वापर करता येईल.

3) महिला उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून , त्यांचे ज्येष्ठ बंधू दिवंगत राजेंद्रभाई यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ, KDP GCCA star women award पारितोषिक
आपल्या समाजातील महिला भगिनी यांनी व्यावसायिक क्षेत्रात पुढे यावं या उदात्त दृष्टीकोनातून ,ज्या महिला भगिनी व्यवसायिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतील त्यापैकी दरवर्षी केडिपी व जीसीसीए यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आर वाय पाटील यांच्या तर्फे in the memory of loving brother Rajendra bhai एकवीस हजार रुपयाचे रोख पारितोषिक व केडिपी जीसीसी स्टार वुमन अवार्ड केदारेश्वर प्रतिष्ठान वार्षिक स्नेह मिलन समारंभात प्रदान करण्यात ची घोषणा केली आहे..
तरुणाईला प्रोत्साहन देणारे..
महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारे…
आपल्या समाजातील तरुण व तरुणी व्यावसायिक क्षेत्रात यावे यासाठी प्रयत्न करणारे
सकारात्मक विचार आणि प्रेरणात्मक कौन्सिलिंग द्वारे चैतन्य निर्माण करणारे

समाजातील तरुणांनी घेतलेला समाजसेवेचा वसा हा सराहनीय आहे आणि या तरुणांचे हात बळकट केले पाहिजे त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे या उद्देशाने श्री आर वाय पाटील सर हे नेहमीच तरुणांना प्रोत्साहित करत असतात आणि कुठल्याही प्रकारची कधीही मदत लागली तर सदैव तयार असतात अशाप्रकारे आपले अनेको व्यस्त कार्यक्रम असतानादेखील समाजाच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी सदैव तत्पर श्री आर वाय पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा …परमेश्वर आपणास उदंड आयुष्य प्रदान करून ही शुभकामना

Kinara Vrudh Ashram Diwali Bhet

In coordination with GCCA, Pune Chapter, and KDP

GCCA, पुणे चाप्टर आणि केडिपीच्या समन्वयातून “किनारा” या वृद्ध व दिव्यांग आश्रमात लाभले दिवाळी समर्पण,भेट व सेवेचे सौभाग्य

किनारा वृद्धाश्रम” पिंपरी-चिंचवड, म्हणजे एक मोठे एकत्र कुटुंब!

मरण यातना भोगून जन्म दिलेली आई, पै पै जोडून काबाडकष्ट करुन लहानाचे मोठे करणारे बाबा,

उतार वयात आधार हरपलेले निराधार , थकलेले आई बाबा…..

आयुष्यभर कष्ट करुन जमा केलेली पुंजी मायेपोटी मुलांच्या नावे करुनही वार्धक्यात नशिबी आलेला एकाकीपणा….

कौटुंबिक वादविवादाच्या जाळ्यात गुंतल्याने नाईलाजास्तव स्विकारलेला वृध्दाश्रमात रहाण्याचा पर्याय निवडणा-या,

शारिरीक व्याधींना व वार्धक्याच्या समस्यांना कंटाळून मृत्यूची वाट पहात बिछान्यावर परावलंबी आयुष्य जगणा-या,

घसरत घसरत पुढे सरकत आपले दैनंदिन जीवन जगणा-या,

मुलांची आठवण काढत , त्यांचे बालपण आठवत शेवटचा श्वास घेणा-या,

मुलाबाळांना आपला त्रास नको म्हणून स्वतःच्या वार्धक्यात. देवळाच्या दारात राहून जीवन जगणा-या,

सरकारी दवाखान्यातील उपचार पूर्ण झाले तरीही घरी घेऊन न गेलेल्या ,

सणासुदीला आपल्या कुटुंबीयांची व लेकरांची आठवण काढत भिंतीकडे तोंड करून डोळे पुसणार-या,…..

विस्मरणामुळे स्मृती गमावून बसल्याने व वाट चुकल्याने रस्त्यावर सापडलेले …स्वतःचा पत्ता व नावही न आठवणा-या,

आज ना उद्या लेकरे येतील आणि मला वृद्धाश्रमातून घरी घेऊन जातील, ह्या आशेवर एक एक दिवस मोजत आयुष्य जगणा-या,

मला सांभाळशील ना? असा केविलवाण्या शब्दात प्रश्न विचारत डोळ्यातली अश्रूंना वाट करुन देणा-या,

निराधार मायबापाचा हा ” किनारा. “……
आपल्या स्वकियांनी आयुष्यातील गरजेच्या वेळेला दूर करत , एका खोल सागरात सोडून दिलेल्या आई-बाबांना व मुलांना आपल्या मायेने किनारा दाखविलेल्या किनारा वृद्धाश्रम व दिव्यांग आश्रमात….

GCCA Pune chapter व KDP तर्फे आकुर्डी व कामशेत येथील “किनारा” या वृद्ध व मतिमंद मुलांच्या आश्रमात दिवाळी भेट म्हणुन *चार क्विंटल गहू, एक क्विंटल तांदूळ ,बाजरी, ज्वारी, फ्लोरक्लीनर दहा लिटर ,डिशवाश लिक्विड दहा लिटर, कपडे धुवायचे साबण ९००, टॉयलेट क्लीनर दहा लिटर, डिटर्जंट पावडर पंचवीस किलो,त्याचप्रमाणे बिस्किटे फराळ* इत्यादी उपयोगी सामान प्रदान करण्यात आला.

जीसीसीए पुणे चाप्टर व केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आकुर्डी येथील  “किनारा वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या” आश्रमात दिवाळीनिमित्त काही आवश्यक सामानाची भेट देण्यात आली.
कोरोणा संकटामुळे अनेक दात्यांनी आर्थिक नुकसानीमुळे या वृद्धाश्रमात यावर्षी सहकार्य करण्यास असमर्थता दर्शविल्याने, विनंती केल्यामुळे , काही मान्यवरांनी याला तात्काळ सहमती दर्शवत सहकार्य करण्याचे जाहीर केल्यामुळे

  • श्री महेंद्रभाई नवनीत पटेल जयनगर, SMT SYSTEMS
  • श्री आर वाय पाटील सर ब्राह्मणपुरी,suyash industry
  • श्री जयेशभाई रामदास पाटील कहाटुळ,sarvdnya industry
  • श्री सुनीलभाई राजाराम पाटील समलदा,Advantys systems
  • श्री मनीष भाई उद्धव पाटील लोनखेडा.
  • श्री प्रदीपभाई छगन पटेल बामखेडा, BJP chitnis PCMC.
  • श्री अनिलभाई रोहिदास पाटील मलोनी
  • श्री मोतीलालभाई जाधव पाटील फेस
  • श्री गणेशभाई दगडू पाटील, शिंदे
  • डॉ प्रशांतभाई पाटील. सुजालपूर
  • श्री नितिन जगन्नाथ पटेल शिरपूर
  • श्री गिरधभाई एन पाटील. कुऱ्हावद, Anupam printers

सर्व दात्यांनी दिवाळी निमित्त या सर्व मान्यवरांनी आपले अनमोल सहकार्य केले व वरील सर्व सामान आणून देणे व पोहोचवण्यासाठी व्यवस्था करून दिली व या वृद्धाश्रमात व दिव्यांग मुलांच्या आश्रमात दिवाळीनिमित्त या सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळे हसु फुलवत आनंद प्रदान केला.

या दिव्यांग मुलांच्या व वृद्धाश्रमातील वृद्धांच्या मदतीसाठी केलेल्या सहकार्यासाठी, जीसीसीए पुणे चाप्टर चे सर्व मान्यवर व केडीपी सदस्य तसेच दात्यांचे खूप खूप धन्यवाद

Donation

Coordination

Award Ceremony

Mr. Vivek B Patil (Canada)
Date: 25th Jan 2022

श्री विवेकभाई ब्रिजलाल पाटील, मुळगाव, शेल्टी ह.मु.कँनडा, युवा उद्योजक व सेक्रेटरी कॅनडा चाप्टर यांना, “जिसीसीए स्टार बिझनेस एक्सलंट अवॉर्ड” प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

माणसात जिद्द चिकाटी योग्य नियोजन आणि गोड बोलणार तोंड ,
हे गूण असेल तर तो माणूस कोणत्याही समाजातील असों तो यशस्वी होणारच….
असेच आपल्या समाजातील एक तरुण श्री विवेकभाई ब्रिजलाल पाटील मुळगाव शेल्टी ह मु कँनडा श्री ब्रिजलाल तुंमडू पाटील व सौ सुकन्याबेन पाटील विद्याविहार यांचे सुपुत्र यांनी वयाच्या मात्र तिसाव्या वर्षी औद्योगिक क्षेत्रात उंच भरारी मारत उल्लेखनीय कार्य करत नावलौकिक प्राप्त केला आहे.
श्री विवेकभाई हे
Blue limit Inc या कंपनीचे
Founder असून,
Papchem international या कंपनीसोबत संलग्नित आहेत व VSGGM business wing च्या..

“GCCA Canada chapter चे विद्यमान Secretary आहेत.
या कंपन्यांच्या मार्फत श्री विवेकभाई भारतातून कॅनडामध्ये फुड प्रोडक्स अर्थात खाद्यपदार्थ व कॅनडा व अमेरिका येथे विविध फार्मासिटिकल प्रोडक्स निर्यात करत आहे.

श्री विवेकभाई यांनी कॅनडा येथे उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता त्यांनी ऑटोमेशन आणि रोबोटिक्स इंजीनियरिंग या क्षेत्रांमध्ये उच्च पदवी यशस्वीरित्या प्राप्त केलेली असून…विशेष कौतुकाची बाब म्हणजे या सोबत फुड व फार्मासिटिकल क्षेत्रांमध्ये त्यांनी व्यवसायिक म्हणून उद्योगाला सुरुवात केली आणि आज पाहता पाहता यात ते यशस्वीरित्या पुढे वाटचाल करत आहेत व आज मितीस त्यांची वार्षिक आर्थिक उलाढाल हि चार मिलियन डॉलर पर्यंत येऊन पोहोचलेली आहे जी अत्यंत कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे.

कॅनडा येथे शिक्षणासाठी प्रवेश केल्यापासून ते व्यावसायिक क्षेत्रातील संधी शोधून युवा उद्योजक म्हणून यशस्वी रित्या उद्योग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या श्री विवेक पाटील यांची ही औद्योगिक वाटचाल ही अत्यंत प्रेरणादायी व कौतुकाची आहे.

आपल्या या शैक्षणिक व औद्योगिक प्रवासात त्यांच्या आई वडील व कुटुंबीयांसोबत च त्यांच्या पत्नी सौ कार्तिकाबेन पाटील व त्यांचे सासरे श्री विठ्ठलभाई मंगा पाटील सातुर्खेकर ह.मु.वापी गुजरात,यांचेही विशेष पाठबळ व मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.

उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास असलेल्या श्री विवेकभाईंना जीसीसीए स्टार एक्सलन्स अवार्ड प्राप्त झाल्याबद्दल, जीसीसीए, विएसजीजी एम तर्फे खूप खूप शुभेच्छा

GCCA drives community business growth & innovation. Join the network of community leaders sharing their wisdom & experience.

Support

We help ambitious minds to take a leap towards their goals with apt guidance and sustained success.

All rights reserved with GCCA. Copyright © 2024